भारतातील कामगार कायद्यांच्या चौकटीत सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ३० जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार ‘वेतन संहिता, २०१९’ (Code on Wages, 2019) अंतर्गत ‘कामगार’ (Worker) या व्याख्येत समाविष्ट होणाऱ्या पर्यवेक्षकीय (Supervisory) कर्मचाऱ्यांच्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. नक्की काय बदलले? यापूर्वी विविध कामगार संहितेमध्ये पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन […]
